शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीविरुद्धचे आंदोलन दुर्लक्षित

By admin | Updated: March 12, 2016 01:14 IST

मनपाने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात मागील पाच दिवसांपासून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस लोकशाही आघाडीच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोेषणाची ...

मनपापुढे करणार निदर्शने : आंदोलन तीव्र करणारचंद्रपूर : मनपाने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात मागील पाच दिवसांपासून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस लोकशाही आघाडीच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोेषणाची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार कॉंग्रेसने केला आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिव नगरसेविका सुनीता लोढीया, नगरसेविका रमावती अहीर, लालमुनी यादव, तारावती यादव, अलका रामटेके व ज्योती कवटेकर साखळी उपोषणात सहभागी झाल्या. शुक्रवारी त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. त्यानंतर डॉ.महावीर सोईतकर, अशोक नागापुरे यांच्यासह ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र बेले व भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष रतन शिलावार साखळी उपोषणात सहभागी झाले. या आंदोलनाला चंद्रपूर चेंबर आॅफ कॉमर्स, महाराष्ट्र लोकशाही आघाडीसह अनेक संघटनांनी व नागरिकांनी व्यक्तिश: उपोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)