शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या काळात सामूहिक विवाह सोहळे काळाजी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या शाहीन शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली आदींची मंचावर उपस्थिती होती.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : मुस्लिम समाजातील २१ जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विवाह सोहळ्यासारख्या पवित्र बंधनालाही महागाईचा फटका बसला आहे. एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे महागाई या दुहेरी पेचात अडकलेल्याना विवाह सोहळ्याचा खर्च आर्थिक संकटात टाकणारा आहे. यावर उपाय म्हणून गरिब, गरजूंनी सामूहिक विवाह सोहळ्याकडे पर्याय म्हणून पाहण्याची गरज असून असे आयोजन आता काळाजी गरज बनली असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या शाहीन शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली आदींची मंचावर उपस्थिती होती.यावेळी पुुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले, काळाची गरज ओळखून तुकडोजी महाराजांनी सामूहिक विवाह सोहळयाची संकल्पना ग्रामगीतेतून मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला एकरुप होऊन असे आयोजन करण्याची गरज आहे. खरे तर, अनेक सेवाभावी संस्थांकडून सामूहिक विवाह सोहळयांचे आयोजन केल्या जात आहे. मात्र यात विवाहबध्द होणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी असते. त्यामुळे समाजानेही आता कोणताही संकोच मनात न बाळगत अशा आयोजनात सहभाग घेतला पाहिजे, असेही जोरगेवार म्हणाले.मुस्लीम महिलांचेही सामाजिक कार्यात योगदान- शाहीन शेखमुस्लिम समाजाच्या महिला आता सामाजिक क्षेत्रात समोर येत आहे. महिलांनी समाजाच्या महिलांचा संसार थाठण्यासाठी केलेले सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन हे ऐतिहासिक असून पुढे संस्थेच्या वतीने असे आयोजन केल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या शाहीन शेख यांनी केले. या संस्थेत महिला कार्यरत असून हे या संस्थेचे दुसरे आयोजन आहे. मागच्या वर्षी झालेल्या सामूहि क विवाह सोहळयात समाजाच्या ११ जोडप्यांचा विवाह संस्थेच्या वतीने विवाह करण्यात आला होता. यंदा २१ नवे जोडपी विवाह बंधनात बांधल्या गेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Socialसामाजिक