शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि माजरी क्षेत्रात खाण सुरक्षा सप्ताह

By admin | Updated: December 23, 2015 01:18 IST

वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत तेलवासा, जुना कुनाडा, न्यु. माजरी, अंडर ग्राऊंड ते ओपन कास्ट आणि नवीन कुनाडा

माजरी : वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत तेलवासा, जुना कुनाडा, न्यु. माजरी, अंडर ग्राऊंड ते ओपन कास्ट आणि नवीन कुनाडा ओपन कास्ट माईन्स (अ) या सर्व ओपनकास्ट कोळसा खाणीत वार्षिक खाण सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. वार्षिक खाण सुरक्षा सप्ताहदरम्यान सोमवारी नवीन कुनोडा ओपन कास्ट माईन्स (अ) येथे सुरक्षा वार्षिक उत्सव पार पडला. यावेळी खाणीचे निरीक्षण करण्यासाठी बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती उपक्षेत्रीय निरीक्षक पथक प्रमुख उपक्षेत्रीय प्रबंधक वर्गीस यांच्या नेतृत्त्वात पथक आले होते. मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीस माता महाकाली मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सुरक्षा मशाल जागविण्यात आली. सुरक्षा ध्वजाचे ध्वजारोहण करुन सर्व उपस्थितांनी सुरक्षा संदर्भात शपथ ग्रहण करण्यात आली. या कार्यक्रमात पी.सी. आॅपरेटर भाऊराव काळे, ई.पी.फिटर हरिदास दानव, मेकॅनिकल फिटर गणपत मांढरे, इलेक्ट्रीशिनय चंदन शुक्ला, पुसला समय्या यांचा ‘सुरक्षित कामगार’ म्हणून उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. खाण सुरक्षा समिती सदस्य, सुरक्षा गीत प्रस्तूतीकरण व लघुनाट्याची चमू, सुरक्षा घोष वाक्य स्पर्धेतील विजेता गजानन मांढरे व उपविजेता राजेश निखाडे यांनाही पुरस्कार वितरण करण्यात आले. यानिमित्त खाण निरीक्षण पथक प्रमुख उपक्षेत्रीय प्रबंधक वर्गीस, पी.व्ही. देशमुख, ए.सी. राव, संजय पिदूरकर, वडसकर, के.माझी, संजय बियाणी, के.रघूवर, नवले या पथकाने नवीन कुनाडा खुली खाण येथील निरीक्षक सुरक्षा संदर्भात लेखी अहवालाची तपासणी केली. या कोळसा खाणीची ३१७ एवढी श्रमशक्ती असून २०१५-२०१६ करीता २ लाख टन कोळसा उत्पादनाचे उद्दीष्ट आहे. (वार्ताहर)