शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

कन्यादानासाठी सरसावल्या इनरव्हिल क्लबच्या सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

चंद्रपूर : येथील एका गरीब कुटुंबातील मुलीला इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या सदस्यांनी लग्नासाठी मदतीचा हात पुढे करीत तिला ...

चंद्रपूर : येथील एका गरीब कुटुंबातील मुलीला इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या सदस्यांनी लग्नासाठी मदतीचा हात पुढे करीत तिला विविध वस्तू भेट देवून आशिर्वाद दिला.

चंद्रपूर येथील एका गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न जुळले. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यापुढे अडचण निर्माण झाली. इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या सदस्यांना याची माहिती मिळताच त्यांनी १५ साडी, दोन गोल्ड प्लेटेड सेट, चांदीचे चाळ, शाल, स्वेट, बेडशिट, लग्नाचे साहित्य, मुलासाठी पॅट-शर्ट, भांडे, अंगठी तसेच मुलीच्या ओठीमध्ये ड्रायफुट, मिठाई, फळे व पाच हजार रुपये दिले. क्लबच्या सदस्यामुळे त्या मुलीचा विवाह सोहळा थाटात पार पडला. यावेळी इनरव्हिल क्लबच ऑफ स्मार्ट सिटीच्या डिस्ट्रिक ऑडिटर रमा गर्ग, अध्यक्ष कल्पना गुप्ता, उपाध्यक्ष राधा अग्रवाल, सचिव शकुतला गोयल, सी. सी. उमा जैन, पुनक कपूर, मीरा अग्रवाल, पारुल अग्रवाला आदी उपस्थित होते.