शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

बाजारामध्ये भाजपाल्यांची आवक वाढली

By admin | Updated: December 20, 2014 22:36 IST

हिवाळ्याची चाहुल लागताच हिरव्या पालेभाज्यांची मागणी जास्त असते. गावातील पालासह शहरातील भाजीबाजारावर सध्या हिरवळ पसरल्याचे दिसत आहे. मात्र मालाची आवक मागीलवर्षीपेक्षा

चंद्रपूर : हिवाळ्याची चाहुल लागताच हिरव्या पालेभाज्यांची मागणी जास्त असते. गावातील पालासह शहरातील भाजीबाजारावर सध्या हिरवळ पसरल्याचे दिसत आहे. मात्र मालाची आवक मागीलवर्षीपेक्षा कमी असल्याने भावातील उतार मात्र तितकासा जाणवत नसल्याचे दिसत आहे. यंदा जिल्ह्यात अत्पल्प पाऊस झाला. त्यामुळे याचा विपरीत परिणाम भाजी व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे हिवाळ्यात हिरव्या भाज्या विक्रीस दाखल झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे दिसते. सध्या बाजारात पालक, मेथी, कोथिंबीर यासारख्या हिरव्या पालेभाज्या ग्रामीणा भागातून बाजारात दाखल होत आहे. तसेच आलु, कोबी, वांगे यासारख्या भाज्याची आवकही वाढली आहे. सध्या भाजीबाजारात मेथी १५ ते २० रुपये किलो, पालक १० ते १५ रुपये किलो, कोथिंबिर २० ते ३० रुपये किलो तसेच वांगे आणि टमाटे २० ते २५ रुपये किलो असे दर पहावयास मिळत आहे. या भाज्यांसोबत भेंडी, वाल आदी भाज्यांची आवकही वाढली आहे.सध्या या पालेभाज्या पाहिजे त्या प्रमाणात स्वस्त झाल्या नसल्या तरी बाकी भाज्यांच्या तुलनेत स्वस्त आणि ताज्या मिळत असल्याने आता मागणी वाढली आहे. रब्बी हंगामात सिंचनाची सोय असलेले शेतकरी हिरव्या भाज्यांवर जास्त जोर देतात. त्यामुळे काही दिवसात हिरव्या भाज्या आणखी स्वस्त होतील अशी चिन्हे दिसत आहे. हिवाळ्यात शरिवाला प्रथिनांची गरज जास्त असते. त्यामुळे या काळात हिरव्या भाज्या कडधान्ये, जास्त खाण्यावर डॉक्टर्स भर देतात. तुरीचे हिरवे दाणे, हिरवे मटर, मुंगण्याच्या शेंगा आदी भाज्यासी विक्रीस आल्या आहे. तुरीच्या शेंगा गावामध्ये मुबलक मिळत असल्या तरी शहरात विकत घ्याव्या लागतात. आवकही जास्त असून अत्यल्प किमतीत मिळत आहे. त्यामुळे बाजारात सध्या गर्दी बघायला मिळत आहे. (नगर प्रतिनिधी)