शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचे उपक्रम बुद्धीला चालना देणारे

By admin | Updated: December 27, 2015 01:25 IST

उत्तम बातम्या, माहितीपूर्वक लेख यासोबतच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे स्तंभ आणि त्यानुषंगाने

ए.एस. निखार : संस्काराचे मोती बक्षीस वाटपबल्लारपूर : उत्तम बातम्या, माहितीपूर्वक लेख यासोबतच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे स्तंभ आणि त्यानुषंगाने विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा असे विविधांगी कार्य लोकमतच्या माध्यमातून होत आहे. असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवावे, असा आग्रह येथील सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एस. निखार यांनी केला.लोकमतच्या संस्काराचे मोती या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उपमुख्याध्यापक आर.पी. चन्ने, ज्येष्ठ शिक्षक एस.पी. खरतड यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत प्रथम राधा गजानन वडस्कर, द्वितीय मानसी राजकुमार सलामे व तृतीय पायल पी. टोंगे हे विजेते ठरलेत. त्यांना तसेच उत्तेजनपर दहा जणांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. चन्ने, खरतड यांचीही भाषणे झाली. संचालन एम.एम. मेश्राम तर आभार के.के. किरपाल यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)