जबरानजोत शेतकऱ्यांचा मोर्चा...

By Admin | Updated: October 4, 2016 00:44 IST2016-10-04T00:44:39+5:302016-10-04T00:44:39+5:30

विदर्भ भूमी हक्क आंदोलन संघटनेच्या वतीने जबरानजोत शेतकरी, रोजगार हमी मजूर ...

Jabranjot farmers' morcha ... | जबरानजोत शेतकऱ्यांचा मोर्चा...

जबरानजोत शेतकऱ्यांचा मोर्चा...

जबरानजोत शेतकऱ्यांचा मोर्चा... विदर्भ भूमी हक्क आंदोलन संघटनेच्या वतीने जबरानजोत शेतकरी, रोजगार हमी मजूर व वनहक्कधारकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शेतकरी, मजूर सहभागी झाले होते.

Web Title: Jabranjot farmers' morcha ...