शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील राखीव जागांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंगांसह, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर धडधाकट प्रवासीच अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते. वाहकाकडून याबाबत कुठलेही सहकार्य मिळत नसल्याने महामंडळाच्या सेवाभावी योजनांचा फज्जा उडाला आहे.

ठळक मुद्देवाहकाने लक्ष द्यावे : वयोवृद्ध तथा अपंग प्रवाशांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंगांसह, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर धडधाकट प्रवासीच अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते. वाहकाकडून याबाबत कुठलेही सहकार्य मिळत नसल्याने महामंडळाच्या सेवाभावी योजनांचा फज्जा उडाला आहे.अपंग प्रवाशांना एसटीत चढता उतरताना चालक-वाहकांनी मदत करणे आवश्यक आहे. तशी प्रत्येक बसच्या दरवाज्यावर सूचनादेखील लिहिलेली असते. मात्र त्याचे तंतोतंत पालन केले जात नाही.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गाव तिथे एसटीही सुविधा सुरु करुन प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र बसच्या आसनांवर अनेकांसाठी राखीव आसन असल्याचे नमुद असते. मात्र या राखीव आसनांवर अन्य प्रवासी बसून प्रवास करतात.त्यामुळे ज्यांच्याकरिता हे आसन राखीव आहे, अशांना त्याचा लाभ मिळत नाही. अशा प्रवाशांना उभे राहावे लागते. यात वयोवृद्धांना मोठा फटका बसतो. सोबतच खासदार किंवा आमदार हे लोकप्रतिनिधी बसने कधीही प्रवास करताना दिसत नाही. मात्र त्यांच्याकरिता आसने आरक्षित असते.सौजन्य अभिवादन योजनेचा बोजवाराप्रवाशी वाढविण्यासाठी राष्ट्रीय परिवहन महामंडळाने सौजन्य अभिवादन योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत चालक व वाहकाला प्रवासी बसल्यानंतर सर्वांना नमस्कार करुन आपला परिचय द्यायचा होता. तसेच अपंग प्रवासी असल्यास त्याला बसमध्ये चढण्यास मदत करायचे होती. मात्र चालक वाहक याविरुद्धची वागणूक प्रवाशाला देत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :reservationआरक्षण