शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

माना जमातीचा राष्ट्रीय वर-वधू परिचय मेळावा

By admin | Updated: January 1, 2017 01:15 IST

येथील माना जमात वधू-वर युवक मंडळातर्फे २८ व २९ जानेवारीला येथील ग्रामीण रुग्णलायाजवळील माणिका देवी मंदिराच्या

२८ व २९ जानेवारी : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भद्रावती : येथील माना जमात वधू-वर युवक मंडळातर्फे २८ व २९ जानेवारीला येथील ग्रामीण रुग्णलायाजवळील माणिका देवी मंदिराच्या पटांगणावर आदिवासी माना जमातीच्या राष्ट्रीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. दोन दिवस चालणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्यात दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांकरिता हळदी-कुंकू, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच हुंडा न घेणारे जोडपे, नवनिर्वाचित सरपंच, न.प., पं.स. व जि.प. सदस्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वधू-वर पचिय मेळाव्याचे उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन, मान्यवरांचे मार्गदर्शन, कार्यकर्ता गौरव पुरस्कार वितरण, उपवर-वधूंचा परिचय आणि ४ वाजता सामूहिक विवाह सोहळा आदी कार्यक्रम पार पडणार आहे. सदर मेळव्याकरिता बाहेरगावाहून येणाऱ्या जमात बांधवांची भोजनाची आणि निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जमात बांधवांनी स्मरणिकेकरिता समाज प्रबोधनपर लेख, कविता, कथा, जमातीचा इतिहास याची माहिती, उपवर-वधूंची नावे, शिक्षण, व्यवसाय, जन्म तारीख, उंची, वर्ण, मामेकुळ, पालकांचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक अशी माहिती आणि नवनिर्वाचित सरपंच, पं.स., जि.प., न.प. सदस्य यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत आणि फेब्रुवारी/मार्च २०१६ च्या परीक्षेत दहावी किंवा बारावीच्या परिक्षेत ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती १५ जानेवारीपर्यंत पोहोचतील, अशा बेताने देवीदास जांभुळे गजानन नगर भद्रावती या पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीकरिता जांभुळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आल्याचे मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख रूपचंद धारणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)