शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षकांच्या धाकाने वाहनांचे अतिक्रमण हटले

By admin | Updated: March 15, 2015 01:03 IST

गडचांदूर पोलीस ठाण्याची पोलीस अधिक्षकांनी ११ मार्च रोजी तपासणी केली. ते येणार असल्याची माहिती मिळताच अख्खे पोलीस ठाणे कामाला लागले.

गडचांदूर: गडचांदूर पोलीस ठाण्याची पोलीस अधिक्षकांनी ११ मार्च रोजी तपासणी केली. ते येणार असल्याची माहिती मिळताच अख्खे पोलीस ठाणे कामाला लागले. कधी खुले न दिसणारे रस्ते पूर्णपणे खुले दिसले. रस्त्यावरील वाहनांचे अतिक्रमण मोकळे झाले. मात्र साहेब गेल्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांंनी येथे नियमित भेट द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.माणिकगड कंपनीकडे जाणाऱ्या या रस्त्यावर नेहमी रस्त्याच्या दुतर्फा ट्रक उभे राहतात. रस्त्यावर अतिक्रमण व वाहनांचा धूर आणि रस्त्यावरची धुळ यामुळे दुचाकी चालक हैराण झाले आहे. मात्र पोलीस अधिक्षकांच्या दौऱ्यामुळे या रस्त्यावर वाहन हटविण्यात आले.नागरिकांच्या डोळ्यात धुळीचे कण जाऊ नये म्हणून विशिष्ट प्रसंगी माणिकगड कंपनी टँकरच्या माध्यमातून पाणी टाकतात. या दौऱ्यामुळे कंपनीनेही रस्त्यावर पाणी टाकले. मात्र ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र रस्त्यावर पाणी शिंपडण्याचे सौजन्य दाखविले नाही.पोलिसांकडून नेहमी गडचांदूरवासीयांची उपेक्षा होत आहे. जे काम पोलीस अधिक्षक येणार म्हणून झाले तेच काम दररोज केले तर नागरिकांनाही सुरक्षित वाटेल. वर्दळीच्या वेळी याठिकाणी वाहतूक पोलीस देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)