डास कीटकांचा वाढला त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST2020-12-04T04:55:24+5:302020-12-04T04:55:24+5:30

नियमीत लाईनमन द्यावा चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण ...

Increased distress of mosquitoes | डास कीटकांचा वाढला त्रास

डास कीटकांचा वाढला त्रास

नियमीत लाईनमन द्यावा

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नागक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

---

माजी सरपंचाना निवडणुकीचे वेध

चंद्रपूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक बसले आहे. दरम्यान, पायऊतार झालेल्या सरपंच तसेच सदस्यांना आता निवडणुकीचे वेध लागले आहे. दरम्यान, पदवीधर मतदार संघाची निवडणूक झाली असून आता ग्रामपंचायतीचीही निवडणूक होतील, अशी आशा त्यांना आहे.

Web Title: Increased distress of mosquitoes