शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील दुर्लक्षितांना जीवनाचा मार्ग आनंदवनात गवसला

By admin | Updated: October 30, 2015 01:09 IST

समाजाने बहिष्कृत केलेल्या मोजक्या व्यक्तींना सोबत कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवन सुरू केले.

विकास आमटे : व्याघ्र संवर्धन रॅलीला केले मार्गदर्शनवरोरा: समाजाने बहिष्कृत केलेल्या मोजक्या व्यक्तींना सोबत कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवन सुरू केले. आज आनंदवनात कुष्ठरोगी, मूकबधीर अपंग मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. आनंदवनातील कार्य बघण्यासाठी भारतासोबतच विदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहे. आनंदवनातील प्रकल्पात काम करणाऱ्या समाजातील दुर्लक्षिताना जीवनाचा मार्ग आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे यांनी दिल्याने आनंदवनाची कीर्ती साता समुद्रापलीकडे गेली आहे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीला संबोधित करताना गुरूवारी आनंदवनात केले.वनविभागाच्यावतीने व्याघ्र संवर्धन जनाजागृती रॅली मुंबई ठाणे, मोहर्ली येथून गुरूवारी सकाळी आनंदवनात पोहचली. आनंदवनात कुणाचेही स्वागत केले जात नाही. कुणाचाही फोटो लावला जात नाही, कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधीर असो, प्रत्येकाला आत्मनिर्भर होवून जगण्याचा मार्ग कर्मयोगी बाबांनी दिला. त्यामुळेच आनंदवनात मोठ्या संख्येने गुण्यागोविंदाने समाजातल बहिष्कृत घटक आनंदवनात राहत असल्याची माहिती डॉ. विकास आमटे यांनी दिली तर कर्मयोगी बाबा आमटे यांनी केलेल्या कार्याची विस्तृत माहिती डॉ. भारती आमटे यांनी दिली. व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीमध्ये सहभागी व्यक्तींनी आनंदवनातील विविध प्रकल्पला भेटी देवून माहिती जाणून घेतली. त्यानंतर रॅली यवतमाळ जिल्ह्यात मार्गक्रमण झाली. यावेळी महारोगी सेवा समिती आनंदवनाचे विश्वस्त सुधाकर कडू, वनविभागाचे एसीएफ राजीव पवार, विवेक मोरे, वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश तलांडे, भद्रावतीचे मुंडे, हिवरे तसेच इकोप्रोचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा वरोराच्यावतीने रॅलीचे स्वागत वरोरा येथील आनंदवन चौकात व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीचे भाजपाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी पालक मंत्री संजय देवतळे, डॉ. भगवान गायकवाड, वरोरा तालुका भाजपा संघटक ओमप्रकाश मांडवकर, अ‍ॅड. मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)