शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श जपा - गुरुनुले

By admin | Updated: February 3, 2016 01:02 IST

महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावेत व विद्यार्थी घडवावा, ...

उपरी : महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावेत व विद्यार्थी घडवावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरूनुले यांनी केले.सावली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व्याहाड (बुज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्याराज्यात अलीकडे, शासनाने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी मिशन नवचेतना कार्यक्रम सुरू केला आहे. तो कार्यक्रम प्रत्येक शाळेत राबवून विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण द्यावे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संध्याताई गुरुनुले यांनी व्याहाड (बुज) जि.प. शाळेला एक संगणक देण्याचे आश्वासन दिले. मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करून दोन हजार रुपयांचे बक्षीसही त्यांनी दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य वैशाली कुकडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती चंदा लेनगुरे, पं.स. सदस्य राकेश गड्डमवार, अविनाश पाल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर लेनगुरे, विस्तार अधिकारी वैभव खांडरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष चंद्रकला करकाडे, अनिल गुरनुले, डॉ.तोडेवार, ग्रा.पं. सदस्य वंदना गुरनुले, रेखा भोयर, तु.बा. कुनघाडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक कला, नृत्य, एकांकीका, जनजागृती कलापथक सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संचालन निकीता पारपेलीवार यांनी केले तर आभार राजु कोलते यांनी मानले. (वार्ताहर)