वरोरा येथे गुरुनानक जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST2020-12-04T04:55:07+5:302020-12-04T04:55:07+5:30

वरोरा : रेल्वे स्टेशन वरोरा परिसरातील सिंधी समाजाच्या वतीने गुरुनानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील ...

Guru Nanak Jayanti celebrations at Warora | वरोरा येथे गुरुनानक जयंती साजरी

वरोरा येथे गुरुनानक जयंती साजरी

वरोरा : रेल्वे स्टेशन वरोरा परिसरातील सिंधी समाजाच्या वतीने गुरुनानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमामध्ये अनाज तथा फळाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात भोजनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नगराध्यक्ष अऱ्हेतेश्याम अली, सामाजिक कार्यकर्ते सुनील वरखडे, प्रेम केशवानी, निक्की छाबडा, लखन केशवानी, लेखू केशवानी, गुरुमुख कुकरेजा, कुंदन केशवानी, दीपक केशवानी, गुरुमुख कुकरेजा, कुंदन केशवानी, दीपक केशवानी, सुरज केशवानी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला शैलेश पद्मगीरवार, पिंटू सरदार, जब्बार शेख, सखाराम पाऊलकर, विनोद नकरे, पद्माकर झोडापे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Guru Nanak Jayanti celebrations at Warora