शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोवरी-२ खदान बंद !

By admin | Updated: February 7, 2015 00:32 IST

वेस्टर्न कोलफील्ड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत गोवरी-२ ही खाण चालविण्यास व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा ठपका ठेवत २०१३ मध्ये बंद करण्यात आली.

बी.यू. बोर्डेवार राजुरावेस्टर्न कोलफील्ड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत गोवरी-२ ही खाण चालविण्यास व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा ठपका ठेवत २०१३ मध्ये बंद करण्यात आली. या खाणीमध्ये मधील ३५० कर्मचाऱ्यांचे इतरत्र स्थलांतरण करण्यात आले. खाण बंद झाल्याने येथील पाच कोटींच्यावर यंत्रसामग्री सध्या धुळ खात पडली आहे. अधून-मधुन मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही.खाण प्रशासनाने केलेल्या नियोजनशून्य कार्यप्रणालीमुळे या ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात यंत्राची चोरी होत आहे. ३० जानेवारी २०१५ ला वेकोलिच्या सुरक्षा रक्षकाची टाटा सुमो क्रमांक एमएच ३६-४८०१ या गाडीमध्ये गोवरी-२ मधील किंमती साहित्य चोरून नेताना सास्तीच्या पोलिसांनी पकडले.या चोरीच्या मागे असलेले वेकोलिचे अधिकारी मात्र सुटले असुन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकाची गाडी या युवकाजवळ आली कशी, याची चौकशी करणे गरजेचे आहे. वेकोलि परिसरात अस्ताव्यस्त स्थितीत किंमती वस्तु फेकलेल्या असुन या खराब झालेल्या यंत्राची किंमत कोटींमध्ये आहे. यापूर्वी सास्तीच्या एका अधिकाऱ्यांला वाहनाचे टायर विकत असताना पकडण्यात आले होते.वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेड अंतर्गत सास्ती ओपनकास्टमध्ये गेटजवळच्या कचऱ्यात मागील पंधरा वर्षांपासून स्क्रॅपर मशीन पडून आहे. पाचही खाणीमधील बंदअवस्थेतील स्कॅ्रपरमशीन विक्री केल्यास कोट्यवधी रुपये वेकोलिला मिळु शकतात. मात्र याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. त्यामुळे जे मिळेत ते विकून येथील अधिकारी मोकळे होत आहे. डोजर कटर पीलर, ड्रील मशीन, डम्पर यासह अनेक यंत्र सास्ती, गोवरी परिसरात आजही पडून आहे. या नादुरुस्त यंत्रसामग्रीचे स्पेअर पार्ट काढुन विकल्या जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असली तरी वेकोलिचे अधिकारी मात्र याकडे फारशे लक्ष पुरवित नाही त्यामुळे कोटी रुपयांची यंत्र सामग्री धुळखात पडलेली आहे.