शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाड्यांचे कर्मचारी आंदोलनावर, घराघरांत तुंबला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

चंद्रपूर शहराचा स्वच्छतेमध्ये देशात क्रमांक लागला. त्यामुळे महापालिकेचा सत्कारही झाला. मात्र, ज्यांच्यामुळे सत्कार झाला, त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ न मिळाल्याने ...

चंद्रपूर शहराचा स्वच्छतेमध्ये देशात क्रमांक लागला. त्यामुळे महापालिकेचा सत्कारही झाला. मात्र, ज्यांच्यामुळे सत्कार झाला, त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ न मिळाल्याने त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत वेतनवाढ मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या कामगारांनी घेतला आहे. त्यामुळे दररोज सकाळी घटांगाडीद्वारे घराघरांतून संकलित होणारा कचरा घरातच तुंबला आहे. शहरातील घराघरांतून आणि झंडेच्या ठिकाणाहून कचरा संकलन करून तो कचरा डेपोपर्यंत नेण्याचे काम सेंटर फाॅर डेव्हलपमेंट ॲन्ड कन्युनिकेशन ही एजन्सी मागील सात वर्षांपासून करीत आहे. २४ फेब्रुवारी २०१५ रोजी राज्य शासनाने नवीन जीआर काढून कचरा संकलनाचे काम करीत असलेल्या कामगारांना वनीन वेतनश्रेणीनुसार पगारवाढ देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, महापालिका आणि कंत्राटदार एजन्सीकडून कामगारांना नवीन वेतश्रेनीचा लाभ अद्यापही मिळला नसल्याने कामगारांनी आंदोलनाचा मार्च पत्करला आहे.