शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळावरून मालगाडीचे डबे घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST

तब्बल पाच तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गॅगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे (रेल्वे वॅगन) रुळावर आणले. त्यानंतर रात्री ११ वाजता तेलंगणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला. ही मालगाडी अंबुजा सिमेंट कंपनीमधून सिमेंट भरून बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जाण्यास सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निघाली होती. परंतु जवळच असलेल्या गोल पुलाजवळील पॉर्इंटवर मालगाडीचे तीन डब्बे रुळावरून घसरले.

ठळक मुद्देबल्लारपूर स्थानकावरील घटना : पाच तासानंतर रेल्वे मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधील प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंट भरलेली मालगाडी गोल पुलाजवळ अचानक रेल्वे रुळावरून घसरली. या घटनेमुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.तब्बल पाच तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गॅगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे (रेल्वे वॅगन) रुळावर आणले. त्यानंतर रात्री ११ वाजता तेलंगणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला. ही मालगाडी अंबुजा सिमेंट कंपनीमधून सिमेंट भरून बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जाण्यास सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निघाली होती. परंतु जवळच असलेल्या गोल पुलाजवळील पॉर्इंटवर मालगाडीचे तीन डब्बे रुळावरून घसरले. घटनेची माहिती तांत्रिक विभागाने तत्काळ नागपूर डीआरएम मुख्यालयास कळवली. नागपूर येथील रेल्वे विभागाचे सहायक डीआरएम सतपती, स्टेशन मास्टर रामलाल सिंग, येथील विभागीय सहायक अभियंता एन.ए.नागदेवे यांच्या देखरेखीखाली वर्धेवरून आलेल्या क्रेनच्या मदतीने रेल्वे गँगमन यांनी रेल्वे वॅगन बाजूला करण्यात यश मिळविले व डब्बे यार्डमध्ये उभे करण्यात आले. मात्र यासाठी तब्बल पाच तासांचा कालावधी लागला. येथील रेल्वे डीआरयूसीसीचे सदस्य जयकरणसिंग बजगोती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.मोठा अनर्थ टळलाघटनेच्या वेळी मुसळधार पाऊस सुरु होता. ही घटना नेमकी गोल पुलाच्यावर घडली. मालगाडीचे डब्बे पुलाखाली कोसळले असते तर मोठा अनर्थ घडला असता. कारण गोलपुलाखालील रस्त्यावर नेहमीच वर्दळ सुरू असते. कोरोना संकटामुळे सध्या बल्लारपूर स्थानकावर दिल्ली व आंध्रप्रदेशकडून येणाºया-जाणाºया रेल्वे गाड्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे गाड्या खोळंबल्या नाही.

टॅग्स :railwayरेल्वे