शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती भागातील वनजमीन मोकाट

By admin | Updated: February 27, 2015 00:51 IST

राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागात वनविभागाच्या वनसडी बिटाअंतर्गत जवळपास ६५० एकर पडीत वनजमिन आहे.

सास्ती : राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागात वनविभागाच्या वनसडी बिटाअंतर्गत जवळपास ६५० एकर पडीत वनजमिन आहे. या परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण, अवैध उत्खनन केले जात आहे. येथे मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल तयार झाले असल्याने वन्य प्राण्यांचा संचारही वाढला आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.भोयेगााव शेतशिवारालगत ते जैतापूर, वर्धा नदीलगत ते कुर्ली, मारडा गावाजवळील शेतशिवारापर्यंत अशी विस्तीर्ण वनविभागाची ६५० एकर जमिन आहे. हा परिसर दऱ्याखोऱ्यांनी वेढला असून मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल वाढले आहे. या परिसरात मुबलक मोठ्या मुरुम, दगड यासारखी संपत्ती आहे. परंतु, वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे ही वनसंपत्ती लुटली जात आहे. तर या मोकाट जमिनीवर काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. त्यामुळे भविष्यात ही वनजमिन गिळकृंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वनविभागाने दहा-पंधरा वर्षापूर्वी याठिकाणी वृक्ष लागवड केली होती. त्यासाठी वनरक्षक, पहारेकरी ठेवण्यात आले होते. परंतु, कालांतराने वनरक्षक, पहारेकरी बेपत्ता झाले तर केलेले प्लाटेशनही गायब झाले. तेव्हापासून या भागाकडे मात्र वनविभागाचे दुर्लक्षच होत आहे. या वनजमिनीवर अनेकांचा डोळा असून येथील संपत्ती लुटल्या जात आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष न दिल्यास ही वनजमिन गिळंकृत झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. (वार्ताहर)