शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीतील पहिली शाळा जीर्ण; धोकादायक स्थितीत ज्ञानार्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:20 IST

शाळेचे कवेलू फुटले असून त्यातून गळते पाणी : विध्यार्थ्यांच्या जीवाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : तालुक्यातील सिंदेवाही शहरातील सर्वांत जुनी व पहिली शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ सिंदेवाहीची ओळख आहे. मात्र या शाळेच्या जीर्ण इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेच्या जीर्ण इमारतीमध्ये धोकादायकरीत्या धडे घ्यावे लागत आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात शाळेची इमारत सन १९५० या वर्षात बांधण्यात आली होती. जिल्हा परिषद क्रमांक १ येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेतील छत गळत आहे. कवेलू फुटले आहे. स्लॅबचे खिपले गळून एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडण्याची शक्यता आहे. 

या संबंधाने प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या दरबारी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु, कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ सिंदेवाहीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एम. बी. मेश्राम यांनी केला. गुरुवारी शाळेत अध्यक्ष व पालकांनी बैठक घेतली. तसेच तत्काळ कार्यवाही न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा या बैठकीत घेण्यात आला.

"शासन व प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात. अन्यथा शाळेला कुलूप लावण्यात येईल. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदारी सरकार, पालकमंत्री, आमदार यांची राहील."- अमोल कुचनवार, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सावली

"शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सर्वांत जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक-१ असून, आमचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. शाळा मोडकळीस आली आहे. त्यामुळे मुलांचा जीव धोक्यात आला. शासनाने निधी उपलब्ध करून लवकरात लवकर नवीन इमारतीचे बांधकाम करावे."- सुधीर ठाकरे, पालक 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाchandrapur-acचंद्रपूर