शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मुलींची पहिली शाळा टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

ब्रिटिशकाळात सन १८७९ रोजी ब्रिटिश अधिकारी कर्नल लूईस स्मिथ यांनी मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. सुरूवातीला ही शाळा झोपडीत भरत होती. त्यानंतर सन १८८८ रोजी शाळेसाठी प्रशस्त इमारत बांधली. या इमारतीत मुले-मुली शिक्षण घेत होते. स्वातंत्र्यानंतर या इमारतीत जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. सध्या ही इमारत जीर्ण झाली आहे.

ठळक मुद्देबाळू धानोरकर यांचे प्रयत्न : मुख्यमंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे ब्रिटीशांनी १३२ वर्षांनी उभारलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेचे सौंदर्यीकरण करून मॉडेल शाळा बनविण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष निधीची मागणी केली.महाराष्ट्र-तेलंगणा राज्यात धाबा गावाची ‘संतनगरी’ अशी ओळख आहे. येथे श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांचे देवस्थान आहे. ब्रिटिशकाळात सन १८७९ रोजी ब्रिटिश अधिकारी कर्नल लूईस स्मिथ यांनी मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. सुरूवातीला ही शाळा झोपडीत भरत होती. त्यानंतर सन १८८८ रोजी शाळेसाठी प्रशस्त इमारत बांधली. या इमारतीत मुले-मुली शिक्षण घेत होते. स्वातंत्र्यानंतर या इमारतीत जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. सध्या ही इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे इमारतीचे जतन आणि सौंदर्यीकरण करून जिल्ह्यातील उज्ज्वल शैक्षणिक इतिहासाची ओळख व्हावी, याकरिता खासदार धानोरकर यांनी प्रयत्न सुरु केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी केली असून महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण शाळा अशी ओळख निर्माण करण्यासाठी सरसावले आहेत. 

टॅग्स :Schoolशाळा