वित्तमंत्र्यांची बैलबंडीवरून मिरवणूक...

By Admin | Updated: April 11, 2016 00:54 IST2016-04-11T00:54:31+5:302016-04-11T00:54:31+5:30

बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेली गावात रविवारी डिजीटल क्लासरुम व नवीन वर्गखोलीचे उद्घाटन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.

Finance Minister's procession from Bellabadi ... | वित्तमंत्र्यांची बैलबंडीवरून मिरवणूक...

वित्तमंत्र्यांची बैलबंडीवरून मिरवणूक...

वित्तमंत्र्यांची बैलबंडीवरून मिरवणूक... बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेली गावात रविवारी डिजीटल क्लासरुम व नवीन वर्गखोलीचे उद्घाटन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल दहेलीवासीयांच्या वतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांची बैलबंडीवरून मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, जि.प. सभापती देवराव भोंगळे उपस्थित होते.

Web Title: Finance Minister's procession from Bellabadi ...