शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, घरातच तपासा बियाण्यांची उगवणशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मुठभर सोयाबिन बाहेर काढावे, सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करुण घेत गोणपाटाचे सहा चौकांनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ठेवून तीन नमुने तयार करावे, बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरुण पुन्हा चांगले पाणी टाका.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबिन बियाणे उगवण तपासणीची सोपी पद्धत कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवणक्षमता घरच्या घरी तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मुठभर सोयाबिन बाहेर काढावे, सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करुण घेत गोणपाटाचे सहा चौकांनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ठेवून तीन नमुने तयार करावे, बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरुण पुन्हा चांगले पाणी टाका. त्याची गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवा आणि अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवा. सहा- ते सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरुन उघडा. तिन्ही गुंडाळीतील ७० वा त्यापेक्षा जास्त दाण्याला कोंब असल्यास हे बियाणे दर्जेदार आहे. १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम रायझोबीयम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करुन वाळवावे. पेरणीपूर्वी प्रती तीन किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीपासून संरक्षणासाठी प्रक्रिया करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अशी करा पेरणीउगवण झालेल्या बियाण्यांची टक्केवारी ७० पेक्षा कमी असल्यास एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. ७० टक्क्यांपेक्षा कमी बियाणे उगवले असेल, तर त्या प्रमाणात बियाण्यांची मात्र जास्त वाढविल्यास बाजारातील बियाण्याऐवढीच रोपाची संख्या राहून अपेक्षित उत्पादन येते. ७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवण शक्ती असल्यास एकरी ३० किलो बियाणे वापरावे. ६५ ते ६९ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३२.५ किलो बियाणे वापरावे. ६० ते ६४ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३५ किलो बियाणे वापरावे. ५० टक्के पेक्षा कमी उगवण असल्यास घरचे बियाणे न वापरता प्रमाणित बियाणे खरेदी करावे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी