शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सेवा सहकारी संस्थेच्या मतदार यादीतून संचालकांना वगळले

By admin | Updated: March 16, 2015 00:50 IST

तालुक्यातील करंजी येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर होताच निवडणूकीपूर्वी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतून विद्यमान संचालकासह अनेकांना वगळले वगळण्यात आले.

आक्सापूर: तालुक्यातील करंजी येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर होताच निवडणूकीपूर्वी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतून विद्यमान संचालकासह अनेकांना वगळले वगळण्यात आले. या यादीत अपात्रांना संधी दिल्याचा आरोप जयपाल धोडरे यांनी केला असून यासंदर्भात त्यांनी सेवा सहकारी संस्था निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.संचालक जयपाल धोडरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, करंजी येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम नुकता जाहीर झाला. याकरिता चालू मतदार यादी तयार करताना व्यवस्थापक आलाम यांनी निष्काळजीपणाने मी स्वत: विद्यमान संचालक असतानाही माझे नाव वगळण्यात आल्याचा आरोप धोडरे यांनी केला आहे. तसेच या मतदार यादीत पाच वर्षांचा सभासदत्व कालावधी पूर्ण न झालेल्या अनेक व्यक्तींच्या नावाचा समावेश करण्यात आला असून उमेदवारी दाखल करण्याची ११ मार्चपर्यंत मुदत आहे. व्यवस्थापक आलाम यांच्या निष्काळजीपणामुळे आज मला निवडणूकीपासून वंचित रहावे लागल्याचेही धोडरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.तद्वतच संचालक धोडरे यांच्यासह इतर ५० हून अधिक जुन्या मतदारांना या मतदार यादीतून वगळले असून व्यवस्थापकाच्या दुर्लक्षीत व हेकेखोर धोरणाचा फटका अनेक सभासदांना बसला आहे. तसेच व्यवस्थापक आलाम यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सभासदांना मासिक सभा भत्ता दिलेला नसून स्थानिक पातळीवरील काही लोकांना हाताशी धरुन मनमर्जीने मतदार यादीत घोळ करणे, सभासदांना मासिक भत्ता न देणे, संचालक मंडळाला, विश्वासात न घेता कामे करणे, असे अनेक प्रताप केल्याचेही धोडरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सदर गंभीर बाबीची आपण तालुका सेवा सहकारी निवडणूक अधिकारी यांचेकडे तक्रार केली असता, निवडणूक अधिकाऱ्याने तक्रार घेण्यासाठी दोन ते तीनवेळा टाळाटाळ केली. या गंभीर बाबींची आपण जिल्हा निबंधकांकडे तक्रार पाठविली असून वरिष्ठांनी न्याय न दिल्यास आपण न्यायालयाचा मार्ग पत्कारु असेही जयपाल धोडरे यांनी सांगितले. (वार्ताहर)