शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बसगाडीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 24, 2015 01:20 IST

येथील प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नायगाव परिसराच्या विद्यार्थिनी शिक्षणाकरीता बसने दररोज ये-जा करतात.

प्रशासनाचे दुर्लक्ष : रात्री उशिरापर्यंत करावी लागते प्रतीक्षाघुग्घुस : येथील प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नायगाव परिसराच्या विद्यार्थिनी शिक्षणाकरीता बसने दररोज ये-जा करतात. मागील अनेक दिवसांपासून या गावातील विद्यार्थिंनी वणी-घुग्घुस-चंद्रपूर या बसने येणे व चंद्रपूर-घुग्घुस- वणी बसने ये-जा करतात. मात्र वेळेवर बस येत नसल्यने तासन्तास विद्यार्थ्यांना घुग्घुस बस स्थानकावर प्रतीक्षा करावी लागते. विशेषता रात्री उशीरापर्यंत घरी जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालयात घुग्घुस नजीक वणी तालुक्यातील नायगाव ग्रामीण क्षेत्रातून अनेक मुली या विद्यालयात शिक्षणाकरीता दररोज ये-जा करीत असतात. चंद्रपूर आगारातून सायंकाळी ५ वाजताची वणी एस.टी. बस सुरू आहे. त्या बसने नायगावच्या मुली गावाला परत जात असतात. मात्र या बसच्या अनियमिततेमुळे विद्यार्थिनींना सायंकाळी उशीरा रात्रीपर्यंत घुग्घुस बस स्थानकावर बसची प्रतिक्षा करावी लागते. दिवसभर शाळा करुन ५ वाजता बसस्थानकावर येवून रात्री सात साडेसात पर्यंत बस येत नसल्यामुळे वेळे वाया जातो. नंतर अभ्यासाला वेळ मिळत नाही. हा प्रकार गेल्या वर्षीपासून सुरू आहे. याबाबतच आगार प्रमुख तथा घुग्घुस क्षेत्राचे आमदार, खासदार व वर्तमान पालमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनेकदा पत्र देवून नियमित बस सोडण्याची विनंती केली. मात्र याकडे दुर्लक्षच झाल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे. (वार्ताहर)