शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

महाआॅनलाईनच्या कारभारामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: October 16, 2015 01:29 IST

महाआॅनलाईनच्या कारभारामुळे गेल्या पाच महिन्यांपासून संगणक परिचालकांचे मानधन थकीत असून त्यामुळे परिचालकांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे.

पाच महिन्यांपासून मानधन थकित : पैशाअभावी जगायचे तरी कसे?प्रकाश काळे  गोवरीमहाआॅनलाईनच्या कारभारामुळे गेल्या पाच महिन्यांपासून संगणक परिचालकांचे मानधन थकीत असून त्यामुळे परिचालकांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. पंचायत राजसंस्थेचे बळकटीकरण करून कामामध्ये सुसत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पि.आर.आय. हा उद्देश प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविण्यात आला. त्याअंतर्गत राज्यामध्ये संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) ही संकल्पना प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. ई-पंचायत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाआॅनलाईन या कंपनीला सदर कामाचे कंत्राट देण्यात आले.ग्रामपंचायतस्तरावर संगणक परिचालकांची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत रेकॉर्ड स्कॅन, ग्रामपंचायतीच्या नोंदी, दाखले देणे व इतर ग्रामपंचायतीची महत्त्वाची कामे संगणक परिचालकाकडून करवून घेतल्या जात आहेत. मात्र त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन दिले नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. तालुकास्तरावरील संगणक परिचालक संघटना यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. महाआॅनलाईनचे जबाबदार अधिकारी याबाबत मौन बाळगून असल्याने संगणक चालकांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. संगणक आॅपरेटर चालकांचे मानधन काढण्यासाठी जिल्हापरिषदेला कामाचे बिल सादर करणे आवश्यक असते. मात्र महाआॅनलाईनकडून ते बिल सादर का केले जात नाही आणि केले असेल तर संगणक परिचालकांचे मानधन थकवून का ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न संगणक परिचालकाकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)