शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर-भोयगाव रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: October 7, 2016 01:16 IST

कोरपना तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या व वणी येथे जाण्यासाठी गडचांदूर-भोयगाव हा एकमेव रस्ता आहे.

जीवघेणे खड्डे : रस्ता दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्षबोखर्डी : कोरपना तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या व वणी येथे जाण्यासाठी गडचांदूर-भोयगाव हा एकमेव रस्ता आहे. मात्र या रस्त्याची पावसामुळे पुरती वाट लागली असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. परिसरातील नागरिक बरेच वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु विभागीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे मागणी करुनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष का होते, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.गडचांदूर-भोयगाव मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावरील खड्डयामुळे वाहनाचे होणारे नुकसान व कित्येक जण दरवर्षी रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडत आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून भोयगाव ते नदीपर्यंतचा रस्ता हा ‘मौत का कुवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.या रस्त्याने वेस्टर्न कोल्डफिल्ड विरूर गाडेगाव, अंबुजा सिमेंट कंपनी, माणिकगड कंपनी, एलअ‍ॅन्डटी कंपनी, मुरली नारंडा कंपनी असल्यामुळे नेहमी जड वाहनाची रिघ असतो. तसेच हा मार्ग कमी किलोमिटरचा असल्याने हजारो लहान मोठी वाहने या मार्गाने धावतात. त्यामुळे या रस्त्याची खुपच खराब अवस्था झाली असल्याने दुरूस्तीची मागणी होत आहे. (वार्ताहर)