शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांचे शुल्क भरण्यासाठी पालकांना सक्ती करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

बैठकीला यंग चांदा ब्रिगेडचे शिक्षण विभाग प्रतिनिधी प्रतिक शिवणकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी संघटीका वंदना हातगावकर, डॉ. अभिलाषा गावतूरे आदींसह खासगी शिक्षण संस्थांच्या संचालक उपस्थित होती. कामगारांचा रोजगार बंद असल्याने त्यांच्यापूढे आर्थिक संकट उभे झाले आहे. अशातच शालेय सत्र सुरू होत असल्याने शालेय शुल्क भरण्यासाठी खाजगी शाळा, कॉन्व्हेंट, महाविद्यालय पाल्यांना सक्ती करणे योग्य नाही.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना । पालक-शिक्षण संस्थांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शुल्कात सवलत मिळावी, अशी मागणी सर्वसामान्य पालकांकडून केली जात आहे. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थांनी किमान सध्याच्या परिस्थितीत शुल्क घेण्याची पालकांवर सक्ती करू नये, अशा संचालकांची बैठक लावण्यात यावी अशा सूचना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांनी दिल्या. आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय मांडल्याने शुक्रवारी यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी, पालक व व खासगी शिक्षण संस्थांच्या संचालकांची जि. प. मध्ये पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.बैठकीला यंग चांदा ब्रिगेडचे शिक्षण विभाग प्रतिनिधी प्रतिक शिवणकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी संघटीका वंदना हातगावकर, डॉ. अभिलाषा गावतूरे आदींसह खासगी शिक्षण संस्थांच्या संचालक उपस्थित होती. कामगारांचा रोजगार बंद असल्याने त्यांच्यापूढे आर्थिक संकट उभे झाले आहे. अशातच शालेय सत्र सुरू होत असल्याने शालेय शुल्क भरण्यासाठी खाजगी शाळा, कॉन्व्हेंट, महाविद्यालय पाल्यांना सक्ती करणे योग्य नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक गरजा भागविताना अडचणींचा सामना करावा लागतो. बाब लक्षात घेऊन शालेय शुल्क भरण्याची सक्ती करणे अयोग्य असल्याची भूमिका पालकांनी मांडली.राज्य शासनाने शालेय शुल्काबाबत आदेश जारी केला. त्यानुसार खाजगी शिक्षण संस्थांचे शुल्क माफ करण्यासंदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे समाज माध्यमांतून चुकीच्या गोष्टी पालकांपर्यंत जात आहेत. शुल्क माफ नसले तरी प्रतिपुर्ती करण्यासाठी थोडा कालावधी देण्यात येईल, अशी भूमिका शिक्षण संस्थाचालकांनी मांडली.या विषयाकडे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे लक्ष वेधल्याने शुक्रवारच्या बैठकीत विविध पैलुंवर चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे (माध्यमिक) शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी सर्वांची मते जाणून खाजगी शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक शुल्क सक्तीने वसूल करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र