शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा आणि विकास संस्थेतर्फे मातृत्व गौरव पुरस्काराचे वितरण

By admin | Updated: December 23, 2015 01:22 IST

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूरद्वारे मातृत्व गौरव पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन राजीव गांधी अभियांत्रिकी...

चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूरद्वारे मातृत्व गौरव पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्व.छोटूभाई पटेल सभागृहात शनिवारी करण्यात आले होते.या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय उर्वरक व रसायन मंत्री हंसराज अहीर, कुलगुरु डॉ.एन.व्ही. कल्याणकर, माजी केंद्रिय मंत्री शांताराम पोटदुखे, अरविंद सावकार पोरेड्डीवार, विनोद दत्तात्रेय आदी मान्यवर उपस्थित होते.समारोहात छाया पोरेड्डीवार यांना स्व. सुशिलादेवी दिक्षीत स्मृती पुरस्कार, प्रभाताई मुठाळ यांना स्व. यशवंतराव कुळकर्णी स्मृती पुरस्कार व उषा हजारे यांना स्व. भावना दीपक जयस्वाल स्मृती पुरस्कार ना. हंसराज अहीर व डॉ.एन.व्ही. कल्याणकर गडचिरोली यांच्या हस्ते रोख बक्षीस, शाल श्रीफळ व प्रमाणपत्र प्रदान करून मातृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार वितरण समारोहात डॉ.राजीव देवईकर, प्रंचित सावकार पोरेड्डीवार, डॉ.जावेद खान, अ‍ॅड. सुधीर भातकुलकर, निंबेकर, अल्लेवार व मोठ्या संख्येत प्राध्यापकगण, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन प्राचार्य डॉ.किर्तीवर्धन दिक्षीत यांनी केले. (प्रतिनिधी)