शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर येथील लोकअदालतमध्ये १५३ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

बल्लारपूर : राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या अंतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय बल्लारपूर येथे लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ...

बल्लारपूर : राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या अंतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय बल्लारपूर येथे लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच या वर्षाची शेवटची लोक अदालत पार पडली. यामध्ये विविध प्रकरची १५३ प्रकरणाचा निपटारा करुन पक्षकारांना न्याय देण्यात आला. लोकअदालतमध्ये तालुका विधी समिती व दिवाणी न्यायधीश क स्तर व्ही. व्ही. चौधरी, पॅनल ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी बोडा, सामाजिक कार्यकर्त्या खनके उपस्थित होते. लोकअदालतीमध्ये ड्रंक अँड ड्राइव्हच्या १२३, घरगुती हिंसाचाराच्या तीन, दिवाणी एक, क्राईमच्या २३, चेक बाऊंसच्या तीन अशी एकूण १५३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतमध्ये ॲड. इनायत अली सय्यद, किशोर पुसलवार, ॲड. विकास गेडाम, अरविंद तितरे, विशाल मून, संदेश हस्ते, सुनील पुरी, संदीप येरमे, ॲड. काकडे, खनके, आदित्य खरतड, ॲड. ज्योती इंगळे व इतर वकिलांनी लोक अदालतीला सहकार्य केले.