शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

धर्म सभा म्हणजे संस्काराची कार्यशाळा

By admin | Updated: November 21, 2015 00:44 IST

सध्यास्थितीत आपण डिजीटल इंडियाच्या गोष्टी करीत आहोत. मात्र व्यवहार कुशलता व संस्काराचे प्रशिक्षण शुल्क आकारून घेतले जात आहे.

विचक्षण व्याख्यानमाला : चंद्रकुमार जैन यांचे प्रतिपादन चंद्रपूर : सध्यास्थितीत आपण डिजीटल इंडियाच्या गोष्टी करीत आहोत. मात्र व्यवहार कुशलता व संस्काराचे प्रशिक्षण शुल्क आकारून घेतले जात आहे. ज्या गोष्टी आपण शुल्क मोजून शिकतो त्यापेक्षा आधिक पटीने चांगल्या गोष्टी धर्म सभांच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे धर्म सभा म्हणजे संस्काराची कार्यशाळा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पदकाने सन्मानित जैन समाजरत्न प्रा. डॉ. चंद्रकुमार जैन यांनी केले. शांतिनाथ जैन मंदिर चंद्रपूर द्वारा जैन मंदिर शताधिक महोत्सवानिमीत्त्य आयोजित विचक्षण व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. डॉ. चंद्रकुमार जैन पुढे म्हणाले, धर्म सभांच्या माध्यमातून मोफत व सहज ज्ञान प्राप्त होते. मात्र अनेकांना येथे येण्यासाठी वेळ नाही. मुलांना संस्कारीत करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करून आपल्या मुलांना संस्कारीत करण्यासाठी त्यांना वेळ देण्याची गरज आहे, तसा संकल्प करूया, असे ते म्हणाले. साध्वीजी श्री हेमप्रज्ञाजी महाराज यांनी व्याख्यानमालेच्या प्रारंभी विचक्षणजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत म्हणाल्या, त्यांच्या जीवनात सहजता, सुलभता, मधुरता, सहनशीलता आदी गुण होते. कुणाची चुक झाल्यास त्यांना सगळ्यांसमोर न सांगता एकटे बोलावून चुक लक्षात आणून देत होत्या, असे सांगितले. गुरूवारी सायंकाळी जैन भक्ती संगीतकार मेहुल कुमार रुपडा, जालना व त्यांच्या चमूने भगवान शांतीनाथ व श्री विचक्षणजी महाराज तथा जैन दर्शनावर संगीतमय कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. महोत्सव दरम्यान पाच दिवसीय महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)