शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिज परवाना रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: October 8, 2015 00:44 IST

सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) हे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले गाव असून मागील ३० वर्षापासून येथील डोंगरावर वैध, अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे.

उपरी : सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) हे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले गाव असून मागील ३० वर्षापासून येथील डोंगरावर वैध, अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. त्यामुळे निसर्गसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून परवाने रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. व्याहाड गाव हे डोंगरदऱ्यानी व्यापलेले असून निसर्ग सौंदर्य मिळालेले आहे. येथे मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती असताना शासनाने या गावास खनिज मंत्रालयाच्या निधीतून वगळले आहे. मात्र मागील तीस वर्षापासून येथील नैसर्गिक देणगी असलेले डोंगर खोदण्यास प्रशासनाने परवाना देवून गावाच्या खनिज संपत्तीचा लाभ शासन दरबारी वळविला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला काहीही महसुल मिळालेला नाही. येथील डोंगरावरून वैध-अवैधरीत्या मुरुम, गिट्टीचे उत्खनन होत असल्याने डोंगर परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे उत्खनन परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)