शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांना आता १५ फेबु्रवारीची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

भारत सरकारच्या निर्देशानुसार २०१९-२० या वर्षात एनआयसी नवी दिल्ली यांच्याकडून विकसित ऑनलाईन यू-डायस प्लस प्रणालीवर राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांची माहिती भरायची आहे. यू-डायस प्लस प्रणालीवर आलेल्या माहितीचा उपयोग हा भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभाग, शिष्यवृत्ती विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, मध्यान्ह भोजन योजना या विभागात उपयोगात येणार असल्याचे सुचित केले आहे.

ठळक मुद्देयू-डायस प्लस आॅनलाईन प्रणाली : शिक्षकांची धावपळ सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती ही यू-डायस प्लस प्रणालीव्दारे संकलित करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर संगणक प्रोग्रामर व शिक्षणाधिकारी असे दोन युजर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये शाळा स्वत:हून शाळेचे यू-डायस प्लस प्रपत्र भरण्यास इच्छुक असेल व त्यांच्याकडे इंटरनेट सुविधा असेल तर त्यांनी हे प्रपत्र २६ डिसेंबर २०१९ ते १५ फेबु्रवारी २०२० या कालावधीत भरावे, तसेच प्रणालीतील माहिती अचूक असल्याचे सेल्फ डिक्लेरेशन प्रमाणपत्र डाउनलोड करावे, अशा प्रकारचे आदेश समग्र शिक्षक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी दिले आहे.भारत सरकारच्या निर्देशानुसार २०१९-२० या वर्षात एनआयसी नवी दिल्ली यांच्याकडून विकसित ऑनलाईन यू-डायस प्लस प्रणालीवर राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांची माहिती भरायची आहे. यू-डायस प्लस प्रणालीवर आलेल्या माहितीचा उपयोग हा भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभाग, शिष्यवृत्ती विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, मध्यान्ह भोजन योजना या विभागात उपयोगात येणार असल्याचे सुचित केले आहे. २०१९-२० वर्षात यू- डायस प्लस या प्रणालीत संगणीकृत करून अंतिम झालेल्या माहितीवर विविध अहवाल ऑनलाईन पध्दतीने सर्वांना उपलब्ध होणार आहे. तसेच सर्व शाळांचा डेटा हा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होणार आहे. समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षात वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी यू-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत होणाऱ्या माहितीचा उपयोग होणार असून याच माहितीच्या आधारे भारत सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना अनुदान मंजुरी देण्यात येणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणााचा अधिकार अधिनियम, २००९ या अधिनियमांची अंमलबजाणी करण्याकरिता, राज्याचा शैक्षणिक निर्देशांक देशपातळीवर निश्चित करण्यासाठी प्रणालीतील माहिती अत्यंत महत्वाची आहे. २०१९-२० या वर्षाची राज्यातील सर्व शाळांची माहिती यू-डायस प्लस प्रणालीमार्फत सर्व त्रुटीची पूर्तता करून माहिती अंतिम असल्याची खात्री झाल्यानंतर सरकारकडे सदर करायचे आहे.संचालक करणार सादरराज्यातील सर्व शाळांची माहिती यू-डायस प्लस प्रणालीमार्फत सर्व त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर राज्य प्रकल्प संचालकांच्या स्वाक्षरीने आॅनलाईन पध्दतीने तसेच पत्राव्दारे १ ते १५ मार्च २०२० या कालावधीत भारत सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा