शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:01 IST

सत्यवान सरवरे हे येथील वार्ड एकमध्ये कुडाच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती यथातथाच आहे. सावरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस पडल्याने यांच्या कुडाचे घर कोसळले. सावरगाव व परिसरातील काही घरांचे नुकसान झाले. घर कोसळल्याने सरवरे यांच्या कुटुंबाने सध्या दुसरीकडे आश्रय घेतला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी गणपत वऱ्हाडपांडे घराचा पंचनामा केला.

ठळक मुद्देसावरगावात घर कोसळले : सर्र्वेक्षण करून भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. सत्यवान सरवरे यांचे घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंबातील कुणालाही इजा झाली नाही.सत्यवान सरवरे हे येथील वार्ड एकमध्ये कुडाच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती यथातथाच आहे. सावरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस पडल्याने यांच्या कुडाचे घर कोसळले. सावरगाव व परिसरातील काही घरांचे नुकसान झाले. घर कोसळल्याने सरवरे यांच्या कुटुंबाने सध्या दुसरीकडे आश्रय घेतला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी गणपत वऱ्हाडपांडे घराचा पंचनामा केला.सत्यवान सरवरे कुटुंबाला घरकुल उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य नयना गेडाम यांच्याकडे केली आहे. या परिसरातील नागरिक शेतीवरच अवलंबून आहेत. मागील वर्षी शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अद्याप रूळावर आली नाही. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या रोवण्या आटोपल्या आहेत.शेतीसाठी जमा करून ठेवलेली पुंजी संपली. अशा परिस्थिती शेतकऱ्यांच्या समस्येत पुन्हा भर पडली आहे.बीपीएल यादीत असूनही घरकुलासाठी अन्यायदहा वर्षांपासून सत्यवान सरवरे घरकुलासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज करीत आहेत. त्यांचे नाव बीपीएल यादीत आहे. मात्र त्यांना घरकुल मिळाले नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या घरकुलच्या ड यादीतही त्यांचे नाव नाही. घरकुल प्राप्त झाले नाही. पतंप्रधान आवास योजनेतील ड यादीतही गरजवंतांची नावे आली नाही.कोरोनामुळे आर्थिक संकटलॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली. ऐन शेतीच्या हंगामात प्रशासनाने लॉकडाऊन केले होते. त्यामुळे शेतकºयांना पैशाची जुळवाजुळवा करता आली नाही. खरीप हंगामासाठी अनेकांनी कर्ज काढले. पीक कर्जासाठी चकरा मारूनही परिसरातील बºयाच शेतकºयांचा हिरमोड झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस