शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
5
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
6
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
7
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
10
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
11
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
12
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
13
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
14
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
15
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
16
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
17
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

गडचांदुरात सांस्कृतिक सभागृह तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:55 PM

कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ शहर आहे. येथील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने येथे सांस्कृतिक सभागृह बांधावे, अशी मागणी जे.एम.डी.कला अकादमीतर्फे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ शहर आहे. येथील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने येथे सांस्कृतिक सभागृह बांधावे, अशी मागणी जे.एम.डी.कला अकादमीतर्फे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.गडचांदुरात सांस्कृतिक सभागृह नसल्यामुळे आयोजक व कलावंताना अनेक अडचणीना समोर जावे लागत आहे. परिणामी नाट्यप्रेमी प्रेक्षकांची हिरमोड होत असून नाराजीचा सुर उमटत आहे. गडचांदूर शहर हे जिवती, कोरपना या दोन्ही तालुक्यातील मोठी मध्यवती बाजारपेठ आहे. तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथील कलावंताच्या कलेला वाव मिळावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन सभागृह उभारावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.निवेदन देताना मयुर एकरे, बंटी गुरुनुले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.