शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

नियमानुसार एका महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापसाचे चुकारे वळते करणे आवश्यक होते. हे चुकारे देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सारे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकºयांच्या कापसाचे पैसे बँक खात्यात चुकाऱ्याची रकम जमा झाली नाही.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक अडचणीत : कर्जाचा भरणा करायचा कसा?

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांना कापूस विकलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे कोरोनामुळे चुकारे अडकल्याने आर्थिक कोंडी झाली आहे.राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सीसीआयच्या शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापूसाची विक्री केली. नियमानुसार एका महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापसाचे चुकारे वळते करणे आवश्यक होते. हे चुकारे देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सारे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकºयांच्या कापसाचे पैसे बँक खात्यात चुकाऱ्याची रकम जमा झाली नाही. मार्च एंडिंगमध्ये बँक व सोसायटीकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा भरणा कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने शेतकऱ्यांचे कापसाचे चुकारे बँकेत जमा न केल्यामुळे हतबल झाला आहे. सीसीआयला कापूस विकल्याची रीतसर पावती शेतकऱ्याला देण्यात आली. कापूस विकल्यानंतर शेतकऱ्यांना अनेकांचे पैसे परत करायचे होते. चुकारे मिळण्यासाठी आधीच एक महिन्याचा कालावधी उलटला. त्यातच आता कोरोनोमुळे सर्व बाजारपेठ ठप्प झाली. शासनाने विविध विभागात केवळ २५ टक्के कर्मचाºयांनी सेवा देण्याचे आदेश जारी केले. परिणामी कापसाचे चुकारे करण्याच्या प्रक्रियेला पुन्हा विलंब होणार आहे.एक महिना उलटून गेला तरी सीसीआयने शेतकºयांच्या कापसाचे चुकारे बँकेत जमा केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण सहन करावी लागत आहे. शासनाने कापसाच्या चुकºयाचे पैसे जमा केल्यास आधार मिळेल.- रूपेश गेडेकर,शेतकरी, पाचगाव

टॅग्स :agricultureशेती