शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक

By admin | Updated: October 8, 2015 00:42 IST

येथे होवू घातलेल्या नगर पंचायत निवडणुकीची आढावा बैठक नुकतीच पोंभुर्णा येथील काँग्रेस कमेटी कार्यालयात पार पडली.

प्रकाश देवतळेंचे मार्गदर्शन : एकजुटीने लढण्याचे आवाहनपोंभुर्णा : येथे होवू घातलेल्या नगर पंचायत निवडणुकीची आढावा बैठक नुकतीच पोंभुर्णा येथील काँग्रेस कमेटी कार्यालयात पार पडली. आढावा बैठकीला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते घनशाम मुलचंदानी, जिल्हा महासचिव संजय महाडोरे, वाघधरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रकाश देवतळे म्हणाले, पोंभुर्णा नगर पंचायतीची ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण कार्यकर्त्यांनी आपसातील हेवेदावे विसरून एकसंघतेने निवडणुकीचे कार्य पार पाडावे आणि आपल्या एकजुटीच्या शक्तीने पोंभुर्णा नगर पंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले. घनशाम मुलचंदानी यांनी नगर पंचायतीवर काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे असून प्रत्येकानी कामाला लागावे असे सांगितले.या बैठकीला काँग्रेस तालुकाध्यक्ष ओमेश्वर पद्मगिरीवार, सचिव राजेंद्र मोरे, महाजनवार, राकेश नैताम, गजानन मडपुवार, मुकुंदा टेकाम, मुरलीधर टेकाम, नंदू बुरांडे, सचिन रणदिवे यांच्यासह पोंभूर्णा येथील महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)