शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

कोंडवाड्यांची अवस्था भयावह

By admin | Updated: December 18, 2014 00:45 IST

पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीपैकी बोटावर मोजण्या इतक्या कोंडवाड्यात जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय आहे.

मूल : पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीपैकी बोटावर मोजण्या इतक्या कोंडवाड्यात जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय आहे. मात्र उर्वरित जवळपास ४० कोंडवाड्यांची स्थिती भयावह झाली आहे. चारा व पाण्याविना कोंडवाड्यात जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी असलेल्या कोंडवाड्यात वाऱ्यावर पडले आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.ग्रामीण भागात जनावरे दुसऱ्याच्या शेतात जाऊन गहू, ज्वारी, लाखोळी, सोयाबीन, भाजीपाला आदीचे नुकसान करतात. त्या जनावरांच्या मालकावर वचक बसावा, यासाठी मूल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीमध्ये कोंडवाड्याची निर्मीती करण्यात येऊन बांधकाम करण्यात आले. हजारो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोंडवाड्याकडे ‘नऊ दिवस नवलाईचे’ या उक्तीप्रमाणे सरपंच व ग्रामसेवकांनी काही दिवस लक्ष घातले. मात्र त्यानंतर त्यांचे पुर्णत: दुर्लक्ष झाले. परिणामस्वरुप कोंडवाडे भकास झाले. त्यात जनावरांसाठी चारा व पाण्याची सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे सतत ३ ते ४ दिवस राहाणारे जनावरे मृत्युमुखीदेखील पडल्याच्या घटना घडल्या आहेत.मूल तालुक्यातील दाबगाव (मक्ता) या गावात अशीच परिस्थिती असल्याने काही शेतकऱ्यांची दगावली. कोंडवाड्यात अस्वच्छता तसेच ज्या टाक्यात पाणी साठविले जाते, त्या टाक्यात झाडे उगविली आहेत. हा प्रकार मूल तालुक्यातील गोवर्धन या गावात बघायला मिळते.(तालुका प्रतिनिधी)