शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

बाॅलिवूडच्या सुरेल स्वरात चंद्रपूर हेरिटेज वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST

किल्ला परकोटवरून पर्यटन करताना गोंडकालीन इतिहास, गोंडकालीन आख्यायिका सोबतच शहरातील अन्य वास्तूची माहिती, वेगवेगळा कार्यकाळ, युद्ध तसेच किल्ला स्वच्छता ...

किल्ला परकोटवरून पर्यटन करताना गोंडकालीन इतिहास, गोंडकालीन आख्यायिका सोबतच शहरातील अन्य वास्तूची माहिती, वेगवेगळा कार्यकाळ, युद्ध तसेच किल्ला स्वच्छता उपक्रमाची माहिती देण्यात आली. स्वच्छतेच्या आधी आणि त्यानंतर झालेल्या बदलाची सचित्र माहिती दाखविण्यात आली. उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटात मंजर हे गीत गाणारे शांतनु यांनी काही निवडक हिंदी गाणी सादर केली. हेरिटेज वॉकमध्ये आयुक्त राजेश मोहिते सहभागी झाले होते. गोंडकिल्ले व इतर ऐतिहासिक वास्तूमुळे शहराला महत्त्व आहे. नागरिकाच्या प्रयत्नातून सुरू असलेले उपक्रम अनन्यसाधारण आहेत. या कामात महानगरपालिका हातभार लावत आहे. शहरातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न करू, असे आश्वासन आयुक्त मोहिते यांनी दिली. पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अभियंता कॅम्पेगौडा म्हणाले, इको-प्रो सुरू केलेल्या स्वच्छता, पर्यटन या कामात भारतीय पुरातत्त्व विभाग सहभागी आहे. हेरिटेज मार्गातील अडचणी दूर करून हा पर्यटन मार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाईल, हेरिटेज वॉकमध्ये अब्दुल जावेद संचालित नटराज डान्स इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी व पालक, डेबू सावली वृद्धाश्रमाचे सुभाष शिंदे, रमेश मुलकलवार, प्रशांत शिंदे सहभागी झाले होते. आयोजनासाठी नितीन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, अभय अमृतकर, प्रमोद मलिक, संजय सब्बनवार, जयेश बैनलवार, सौरभ शेटे यांनी सहकार्य केले.