शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या जयघोषाने चंद्रपूर दुमदुमले

By admin | Updated: March 28, 2016 00:51 IST

शिवसेनेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली.

शिवसेनेतर्फे आयोजन : चंद्रपुरात विविध कार्यक्रमचंद्रपूर : शिवसेनेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. पठाणपुरा गेट येथून शोभायात्रा काढण्यात आली. आ. बाळू धानोरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, उपजिल्हाप्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार, महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारती दुधाणी, युवासेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे, महिला आघाडी शहर प्रमुख सायली येरणे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख माया पटले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच विधिवत पूजन करण्यात आले. शिवरायांच्या जयघोष करीत पठाणपुरा गेट ते गांधी चौक, जटपुरा गेट ते कस्तुरबा चौक या चंद्रपूर शहराच्या मुख्य मार्गाने शोभायात्रा फिरविण्यात आली. शोभायात्रेत ढोलताशा पथक, लेझीम पथक, भजन मंडळ, आखाडा पथक, बँड पथक, शिवचरित्र्यावर आधारित देखावे, छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरले. या आकर्षक आतषबाजीही करण्यात आली. शोभायात्रेत माजी जिल्हा प्रमुख दीपक दापके, दिलीप कपूर, अजय वैरागडे, अजय स्वामी, नगरसेवक आकाश साखरकर, माजी उपमहापौर संदीप आवारी, नगरसेवक बंडू हजारे, विनयकुमार जोगेकर, योगिता मडावी, उपशहर प्रमुख अशोक खडके, नितीन नागरीकर, अमोल शेंडे, लहू मरस्कोल्हे, कैलाश धायगुडे, आनंद ठाकुर, शेखर मासगोनवार, राजेश अधिकारी, शाहरूख शेख, शाम हेडाऊ, नीलेश बेलखेडे, प्रतीक शिवणकर, प्रफुल पुलगमकर, विलास वनकर, माला तुरारे, शांता धांडे, रजनी चिंचोळकर, अ‍ॅड. कांचन दाते, शीतल बोबाटे, विजया बच्छाव व शेकडो शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आयोजनाकरिता विनोद गोल्लजवार, विलास सोमलवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी, मनोहर जाधव, जंगलु पाचभाई, दर्शन बुरडकर, संदीप महाजन, किशोर बोल्लमवार यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)