शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुक्यात बोगस डॉक्टर

By admin | Updated: October 13, 2014 23:32 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे, यासाठी शासनाकडून लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र दिले जाते.

चंद्रपूर: ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे, यासाठी शासनाकडून लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र दिले जाते. मात्र कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. काही गावांमध्ये शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी खासगी रुग्णालये उभारले आहे. ज्या वेळेत शासकीय रुग्णालयात डॉक्टर राहतात. तिचवेळ आपल्या खासगी रुग्णालयातील बोर्डवर लिहिली असल्याने या डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयासाठी की, खासगी असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आहे. काही दिवसापूर्वी कोरपना येथे सर्पदंशाने एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डाक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांना केला. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली होती. डॉक्टर शासकीय रुग्णालयातील रुग्णांकडे दुर्लक्ष करीत असून स्वत:च्या रुग्णालयाकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेकवेळा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आमिष दाखवून खासगी रुग्णालयात दाखल करीत असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचा आरोप होत आहे. (नगर प्रतिनिधी)