शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

वरोऱ्यात भाजप-सेनेचा मुकाबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 1:22 AM

तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य पदाच्या पाच जागा होत्या. त्यात भाजपा दोन, इंदिरा काँग्रेस दोन तर

प्रवीण खिरटकर  वरोरा तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य पदाच्या पाच जागा होत्या. त्यात भाजपा दोन, इंदिरा काँग्रेस दोन तर एक जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला जि.प. ची एकही जागेवर वर्चस्व सिध्द करता आले नाही.खांबाडा-चिकणी गटातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव व जि.प. च्या माजी सभापती आसावरी देवतळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती मत्ते यांचा ७४३ मतांनी पराभव केला. आसावरी देवतळे यांना ३९७७ तर ज्योती मत्ते यांना ३२३४ मते मिळाली. टेमुर्डा - आबमक्ता गटातून भाजपाचे बंडखोर उमेदवार राजु गायकवाड यांनी भाजपाचे उमेदवार ओमप्रकाश मांडवकर यांचा १३४७ मतांनी पराभव केला. राजु गायकवाड यांना ४४२१ तर ओम मांडवकर यांना ३०७४ मते मिळाली. नागरी - माढेळी गटातून भाजपाच्या विद्या किन्नाके यांनी शिवसेनेच्या सविता गेडाम यांचा १७८८ मतांनी पराभव केला. विद्या किन्नाके यांना ५३५३ तर सविता गेडाम यांना ३५६५ मते मिळाली. चरूर खटी सालोरी गटात इंदिरा काँग्रेसच्या सुनंदा जीवतोडे यांनी शिवसेनेच्या वंदना ठेंगळे यांचा ८२ मतांनी पराभव केला. सुनंदा जीवतोडे यांना ४६७१ तर वंदना ढेंगळे यांना ३८४५ मते मिळाली. शेगाव बोर्डा गटात भाजपाच्या ज्योती वाकडे यांनी शिवसेनेच्या शोभा भरडे यांचा २००८ मतांनी पराभव केला. ज्योती वाकडे यांना ५२११ तर शोभा भरडे यांना ३२०३ मते मिळाली.