शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट शिकार : १८ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

सावली वनपरिक्षेत्रातील व्यहाडखुर्द उपवनक्षेत्राच्या सिर्शी बिट कक्ष क्रमांक १५३४ (संरक्षित वन) साखरी माल येथे रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे पसरविण्यात आले होते. मात्र, सदर जाळ्यात बिबट अडकला. त्यातून निघण्याच्या प्रयत्नात त्याचा फास आवळून मृत्यू झाला. सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी चंद्रपूरचे विभागीय वनाधिकारी सोनकुसरे यांना माहिती दिली होती.

ठळक मुद्देसावली वनविभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : रानडुकराची शिकार करण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सावली वनपरिक्षेत्रात घडली होती. या प्रकरणी वन विभागाने १८ जणांना अटक केली आहे.भोजराज ठाकूर (३९), सुखदेव बांबोळे (५२), आकाश कुमरे (२२), नरेश भोयर (३०), सावजी उराडे (६३), श्रीधर गेडाम (३२), दशरथ गेडाम (६५), नकटू ठाकरे (६२), रमेश भोयर (४७), राजू भोयर (२८), प्रमोद भोयर (३१), किशोर ठाकूर (३०), सत्यवान गेडाम (३४), देवराव बांबोळे (४१) रा. सिरसी, तुळशिदास भोयर (४२), भाऊजी भोयर (४७), किशोर भोयर (३९), पुरुषोत्तम सोयाम (४६) रा. पेठगाव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.सावली वनपरिक्षेत्रातील व्यहाडखुर्द उपवनक्षेत्राच्या सिर्शी बिट कक्ष क्रमांक १५३४ (संरक्षित वन) साखरी माल येथे रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे पसरविण्यात आले होते. मात्र, सदर जाळ्यात बिबट अडकला. त्यातून निघण्याच्या प्रयत्नात त्याचा फास आवळून मृत्यू झाला. सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी चंद्रपूरचे विभागीय वनाधिकारी सोनकुसरे यांना माहिती दिली होती. पशुधन विकास अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार, डॉ. रोहिणी अरबाळ यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर मृत बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.या प्रकरणाचा तपास विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी केला. यात तपासाची चक्रे वेगाने फिरवीत १८ जणांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सर्वांना अटक केली आहे. ही कारवाई क्षेत्र सहायक विनोद धुरवे, एन. डब्ल्यू. बुराडे, वनरक्षक आर. डी. गेडाम, विश्वास चौधरी, नागरगोजे, पाडवी, कडेल, नागरे आदींनी सहकार्य केले.

 

टॅग्स :forestजंगल