शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

किन्ही तलावाजवळील झुडुपात पट्टेदार वाघाची दडी

By admin | Updated: January 7, 2017 00:40 IST

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातंर्गत किन्ही तलावाजवळील झुडुपात पट्टेदार वाघ बसून असल्याचे आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता नागरिकांना आढळून आले.

सिंदेवाही : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातंर्गत किन्ही तलावाजवळील झुडुपात पट्टेदार वाघ बसून असल्याचे आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता नागरिकांना आढळून आले. रात्री उशिरापर्यंत वाघाने तिथेच ठाण मांडला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सदर वाघ अंदाजे १० वर्षांचा असून जंगलात शिकार करुन तो पाणी पिण्याकरिता किन्ही तलावाजवळ आला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. गावाजवळ जिवंत पट्टेदार वाघ आढळल्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्याचा वावर फार मोठ्या प्रमाणात आहे. सदर पट्टेदार वाघ झुडूपात लपून बसला आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वन कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस चमू वाघाला संरक्षण देण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत सदर वाघ झुडूपात दडी मारुनच बसला आहे. त्याला सुखरुपपणे बाहेर काढून पिंजऱ्यात पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. (पालक प्रतिनिधी)