शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: October 14, 2015 01:21 IST

नाभिक समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

चंद्रपूर : नाभिक समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.नाभिक समाजाच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या मागण्या निकाली निघाव्या म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. केंद्र शासनाने १९८४ रोजीचे महाराष्ट्र शासनाला आदेश असताना महाराष्ट्र शासनाने सदर आदेश लागू केला नाही. १९७६ पासून नाभिक समाज तो आदेश लागू व्हावा म्हणून मोर्चे, धरणे, उपोषण करीत आहे. तरी या समाजाकडे लक्ष पुरविल्या जात नाही. आता तरी त्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष पुंडलिकराव केळझरकर, कार्याध्यक्ष दिनकर गोरे, सरचिटणीस अरुण जमदाडे, कोकण विभागीय अध्यक्ष जनार्दन गोरे, अ‍ॅड. ताठे, प्रमोद जाधव, बळीराम भोईर, नंदकिशोर कार्ले, अभिजीत केळझरकर आदी उपस्थित होते. या मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे महामंडळाने दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)