शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

दु:ख साठवून आनंदवन येतोय पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST

प्रवीण खिरटकर वराेरा(चंद्रपूर) : कर्मयाेगी बाबा व साधनाताईंची लाडकी नात डाॅ. शीतल आमटे करजगी यांच्या निधनानंतर दुखाच्या सावटात ...

प्रवीण खिरटकर

वराेरा(चंद्रपूर) : कर्मयाेगी बाबा व साधनाताईंची लाडकी नात डाॅ. शीतल आमटे करजगी यांच्या निधनानंतर दुखाच्या सावटात हरविलेले आनंदवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. डाॅ. शीतलच्या निधनाने दु:ख उरात भिडवून आता आनंदवनातील प्रत्येक घटक आपल्या कामात मग्न होत असल्याने चित्र बुधवारी आनंदवनात पहायला मिळाले.

कर्मयोगी बाबांनी श्रमही श्रीराम हे हमारा असे म्हणत मोजक्या कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन श्रमाने आनंदवन उभे केले. आनंदवनात असणारे कुष्ठराेगी, अंध, अपंग आदी घटकातील व्यक्तींनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. आनंदवनात हातमाग, तीनचाकी सायकल, तयार करणे, रूग्णालय, वेल्डिंग वर्कशाप, दस्तकला, शिवणकला आदी प्रकल्प उभारले आहे. यासर्व प्रकल्पामध्ये शेकडो आनंदवनातील व्यक्ती काम करीत आहे. कर्मयोगी बाबा व साधनाताईंच्या कार्याचा वसा तिसऱ्या पिढीतील डाॅ. शितल आमटे करजगी यांनी काही वर्षांपासून आपल्या हाती घेऊन नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. डाॅ. शीतल यांच्या मृत्यूनंतर आनंदवनात स्मशानशांतता पसरली होती. सारे काही संपले आहे. असे एकंदर वातावरण तयार झाले होते. परंतु कर्मयोगी बाबा आमटे यांची शिकवण आचरणात आणत आनंदवनचा परिवार आपले दु:ख उरात साठवून कामाला लागत आहे.