जयवंत काकडे यांना आचार्य पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:16+5:302020-12-11T04:56:16+5:30

भद्रावती : विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा, द्वारा संचालित विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, येथील इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक जयवंत नत्थुजी काकडे ...

Acharya degree to Jaywant Kakade | जयवंत काकडे यांना आचार्य पदवी

जयवंत काकडे यांना आचार्य पदवी

भद्रावती : विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा, द्वारा संचालित विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, येथील इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक जयवंत नत्थुजी काकडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर मानव्यविद्या शाखेतंर्गत इतिहास विषयात प्रा. डॉ. सुरेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महिलांचे योगदान एक ऐतिहासिक अध्ययन (१९५० ते १९६०)’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

--------

--------

संजय निळे यांना आचार्य पदवी

पासपोर्ट

बल्लारपूर : येथील गुरुनानक विज्ञान महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक संजय नरेंद्रराव निळे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात प्राचार्य पदवी देवून सन्मानित केले. ‘बायलॉजिकल अस्पेक्ट ऑफ नॅनोपोरस सिंथेटिक पॉलीमर्स’ हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. त्यांना प्राचार्य डॉ. के. पी. करिया, डॉ. प्रा. बी. एन. बेरडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Acharya degree to Jaywant Kakade