शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७१६ पाण्याचे स्त्रोत कोरडे

By admin | Updated: June 4, 2014 23:40 IST

उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरउन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची तेवढी टंचाई भासली नसली तरी ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंदेवाही तालुक्यात सर्वाधित पाण्याचे स्त्रोत आटले आहे.   दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात पाणी टंचाई असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु केल्या आहे. तरीही काही गावात आजही पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण स्त्रोतांमधून सातशेच्या वर स्त्रोत आटले आहे. विशेष म्हणजे, जंगलव्याप्त असलेल्या सिंदेवाही तालुत्यात सर्वात स्त्रोत कोरडे पडले आहे. त्यानंतर पोंभूर्णा, राजुरा, गोंडपिपरी तालुक्यांच्या समावेश आहे. जिल्ह्यात अनेक गावांत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. काही गावातील योजना सुरु आहे. तर वीज बिल न भरलेल्या तब्बल ५0 च्यावर योजना बंद आहे. या योजना सुरु करण्यासाठी वीज मंडळाने सवलतीची योजना सुरु  केली होती. तरीही ग्राम पंचायतीच्या उदासीन धोरणामुळे वीज बिल भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ५0 गावातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे  लागत आहे.जिल्ह्यात तलाव, विहिर, बोढींची संख्या मोठय़ा संख्येने आहे. मात्र  यातील गाळ नियमित काढण्यात येत नसल्याने अनेक पाण्याचे स्त्रोत कायमस्वरुपी बंद आहे.