शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅट’ मधून जिल्ह्याला ७०० कोटींचा महसूल

By admin | Updated: February 13, 2015 01:29 IST

जिल्ह्याला दरवर्षी मुल्यवर्धीत कराच्या (व्हॅट) स्वरूपात ७०० कोटी रूपयांचा महसूल मिळत आहे. मुल्यवर्धीत कर भरणारे जिल्ह्यात सात हजारच्या जवळपास ...

लोकमत विशेषचंद्रपूर : जिल्ह्याला दरवर्षी मुल्यवर्धीत कराच्या (व्हॅट) स्वरूपात ७०० कोटी रूपयांचा महसूल मिळत आहे. मुल्यवर्धीत कर भरणारे जिल्ह्यात सात हजारच्या जवळपास व्यापारी असून १२ व्यापारी हे एक कोटी रूपयांपेक्षा जास्त व्हॅट भरत असल्याची माहिती विक्रीकर अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी मुल्यवर्धीत कर वसूली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला उद्दिष्ट दिले जाते. या उद्दिष्टानुसार व्हॅटची वसूली होते. जिल्ह्यात अनेक व्यवसाय करणारे व्यापारी वर्ग असून वस्तूंची आयात करून विक्री केल्यास त्यांना व्हॅट भरावे लागते. विक्रीकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार सन २०११-१२ मध्ये ६१८ कोटी २१ लाख रूपयांचा व्हॅट वसूल करण्यात आला. तर २०१२-१३ मध्ये ६६९ कोटी ७७ लाख, २०१३-१४ मध्ये ६८५ कोटी ६३ लाख व २०१४-१५ या चालू वर्षात आतापर्यंत ७०२ कोटी १५ लाख रूपये व्हॅट वसूल झाले आहे. वस्तुच्या किंमतीवर आधारीत ४ ते १२ टक्यांपर्यंत व्हॅट आकारले जाते. व्हॅट कर वसूलीचा मुख्य उद्देश सामान्य नागरिक यांच्या सोबतच सरकारला सहायता करणे हा आहे. या करातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होते. (स्थानिक प्रतिनिधी) २३ व्यापारी भरतात दहा लाखांपेक्षा जास्त करजिल्ह्यात सात हजारांवर नोंदणीकृत व्यापारी असून २३ व्यापारी हे मुल्यवर्धीत कर म्हणून एक कोटींपेक्षा कमी मात्र १० लाखांपेक्षा जास्त रक्कम भरतात. तर ९९५ व्यापारी हे दहा लाखांपेक्षा कमी कर भरतात. पाच हजार व्यापारी भरत नाही करविक्रीकर विभागाकडे दरवर्षी व्यापाऱ्यांची नोंदणी होते. मात्र पाच हजारच्या जवळपास व्यापारी हे नोंदणी असूनही कर भरत नसल्याची माहिती आहे. २०११-१२ मध्ये ५१२२ तर २०१२-१३ मध्ये ५३७० व्यापाऱ्यांनी नोंदणी असूनही मुल्यवर्धीत कर भरलेला नाही.