शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

२९२ प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेणार

By admin | Updated: October 8, 2015 00:41 IST

येत्या ४५ दिवसात पाटाळा, नागलोन, शिवाजीनगर, पळसगाव येथील २९२ प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन वेकोलि ...

४५ दिवसांचा अवधी : वेकोलि अधिकारी व प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत निर्णयभद्रावती : येत्या ४५ दिवसात पाटाळा, नागलोन, शिवाजीनगर, पळसगाव येथील २९२ प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांतर्फे संबंधित प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले. वेकोलि कार्यालय, कुचना येथे प्रकल्पग्रस्त शेतकरी व वेकोलि अधिकारी यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. तालुक्यातील पाटाळा, नागलोन, शिवजीनगर, पळसगाव येथील जवळपास १ हजार १०० एकर जमीन वेकोलिद्वारे अधिग्रहण करण्यात आली होती. प्रकल्पग्रस्तांना याबाबतचे धनादेश वाटप करण्यात आले. नोकरीसाठी तीन महिन्यांचे आश्वासन वेकोलितर्फे प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले. तो कालावधी संपला परंतु नोकऱ्या देण्यात आल्या नाही. त्यानंतर कुठल्या प्रकारची सूचना न देता अधिग्रहण केलेल्या जमिनीवर वेकोलिने काम सुरु केले. भाजपा नेते उमेश बोढेकर यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी सदर काम २ आॅक्टोबरला बंद पाडले. नोकरी देणार नसेल तर येत्या ९ आॅक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी वेकोलिला दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून ५ आॅक्टोंबरला वेकोलिचे मुख्य व्यवस्थापक आभासिंग यांनी प्रकल्पग्रस्तांसोबत बैठकीचे आयोजन केले. त्यात येत्या ४५ दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे लखी आश्वासन वेकोलिचे क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक बी. आर. शेगावकर यांनी दिले. त्यामुळे येत्या ४५ दिवसांपर्यंत अधिग्रहीत जागेवर काम करण्याची परवानगी, प्रकल्पग्रस्तांद्वारे वेकोलिला देण्यात आली.या बैठकीला महाप्रबंधक (संचालन) माजरी क्षेत्र आर. कैथ, उपक्षेत्रीय प्रबंधक न्यू माजरी क्षेत्री बी. प्रसाद, क्षेत्रीय योजना अधिकारी माजरी क्षेत्र व्ही. नामदेव, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक माजरी क्षेत्री बी. शेगावकर, क्षेत्रीय सुरक्षा प्रभारी माजरी क्षेत्र जे. दुबे तसेच प्रकल्पग्रस्त उमेश बोढेकर, विजय कुमरे, बालाजी डेपाल, विजय धानोरकर, सतीश झाडे, संभाजी गौरकार, दिगांबर खिरटकार, गोकुल डोंगे, सुनील ढवस, विकास ढवस, सतीश ढवस, राजू ढवस, सुनिल खापणे, पांडू आगलावे, पंढरी आगलावे, राजू भुसारी, विलास तिनकर, मंगेश लोणारकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)