कोरोनाच्या महामारीमुळे २०२० हे वर्ष नोकरदार वर्गासाठी अतिशय वाईट ठरलं असलं तरी २०२१ या वर्षात तरुणाईसाठी नोकऱ्यांची कमतरता भासणार नाही. कशी ते जाणून घेऊयात... ...
Lok Sabha Secretariat Recruitment 2021: लोकसभा सचिवालयामध्ये विविध जागांवर भरती निघाली आहे. लोकसभा सचिवालयात या भरतीसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. य़ामध्ये 12 वी पास ते ग्रॅज्युएट आणि एमबीएपर्यंत शिक्षण लागणार आहे. ...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि विप्रो या देशातील टॉपच्या कंपन्या सुमारे ९१ हजार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ...
Government Job: इंडियन गव्हर्नमेंट मिंटद्वारे १७ जानेवारीला जाहिरात (सं. IGMK/HR (Estt.)/Rect./01/2020) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशिअन आणि अन्यसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ...